¡Sorpréndeme!

बांद्रा च्या गरीब नगर मधे भीषण आग..जाणून घ्या पूर्ण स्टोरी | Bandra Fire Full Story | Mumbai News

2021-09-13 4 Dailymotion

वांद्रे स्टेशनच्या पूर्वकडील गरीब नगर वस्तीत दुपारी 3.09 वाजता आग लागली..ह्या वस्ती मधे कपड्या चे अनेक गोडाउन असल्या मुळे ह्या आगी नी विक्राळ रूप धारण केले त्यामध्ये सिलेंडर फाटल्याने आगी नी अजून जोर पकडला आणि परिस्थिती अजून कठीण झाली आग इतकी भीषण होती की, वांद्रे स्टेशनच्या तिकीट घरापर्यंत या आगीच्या झळा पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे 10 टॅंकरच्या मदतीने ही आग विझवण्यात जवानांना यश आले आहे. आग विझवण्यासाठी रेल्वे पोलिसांनीही अथक परिश्रम घेतले.महापालिकेकडून अतिक्रमनविरोधात कारवाई सुरु असतानाच ही भीषण आग लागली आहे..स्टेशन जवळ आग लागल्यामुळे लोकल यात्रींना पण त्रास झाला ..ह्या घटने मुळे काही वेळा करता हार्बर लाईन पण विस्कळीत झाली ..संध्याकाळ असल्यामुळे ऑफिस मधून घरी जाणाऱ्या लोकांची खूप गर्दी होती..

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews